Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): तारका संख्या
Meaning (अर्थ): नक्षत्रांच्या तारका संख्या. प्रत्येक नक्षत्राला ठराविक नक्षत्र संख्या सांगितल्या आहेत. एखादी गोष्ट ज्या नक्षत्रावर घडते त्या संबंधीचे बरे वाईट फळ त्या नक्षत्राच्या तारका संख्येइतक्या दिवसानंतर किंवा वर्षानंतर मिळते
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):