Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): तिथी
Meaning (अर्थ): महिन्याचा तिसावा भाग. सूर्य , चंद्र एकत्र आल्यापासून चंद्र जलद गतीने सूर्याच्या पुढे पूर्वेला जाऊ लागतो. अशा रीतीने सूर्य आणि चंद्र या दोन ग्रहात १२ अंशाचे अंतर झाले की, त्यास तिथी असे म्हणतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):