Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): तिथीपालन
Meaning (अर्थ): तिथीकरता पाळावयाची काही बंधने. तिथीला पुढीलप्रमाणे गोष्टी वर्ज्य कराव्या. प्रतिपदा - कोहळा, द्वितीया - डोरली, तृतीया - लवण, चतुर्थी - तीळ, पंचमी - आंबट, षष्ठी - तेल, सप्तमी - आवळा, अष्टमी - नारळ, नवमी - भोपळा, दशमी - पडवळ, एकादशी - पावटे, द्वादशी - मसुरा, त्रयोदशी - वांगी, चतुर्दशी - मध, पौर्णिमा - द्युत, अमावास्या - मैथुन
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):