Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): तिर्थङमुखनक्षत्रे
Meaning (अर्थ): पुनर्वसु, अनुराधा, ज्येष्ठा, हस्त, चित्रा, स्वाती, मृगशीर्ष, रेवती आणि अश्विनी या नक्षत्रांना तिर्थङमुख नक्षत्रे म्हणतात. या काली रथादि वाहना विषयी कामे करावीत
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):