Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): त्रिद्युस्पृक तिथी
Meaning (अर्थ): एका तिथीने तीन वारांना स्पर्श केला म्हणजे त्रिद्युस्पृक तिथी होते. ही तिथी शुभ कार्यांस वर्ज्य आहे
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):