Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): त्रिशांश कुंडली
Meaning (अर्थ): षडवर्ग कुंडल्यापैकी एक प्रकार. यात सम राशी आणि विषम राशी असे दोन विभाग पाडले असून निरनिराळ्या अंशावर निरनिराळ्या ग्रहांचे स्वामित्व सांगितले आहे. या कुंडलीवरून अरिष्ट फल पहातात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):