Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): दग्ध नक्षत्रे
Meaning (अर्थ): वार आणि नक्षत्रे यांच्या संयोगाने होणारे अशुभ योग. रविवारी भरणी, सोमवारी चित्रा, मंगळवारी उत्तराषाढा, बुधवारी धनिष्ठा, गुरुवारी उत्तराफाल्गुनी, शुक्रवारी ज्येष्ठा आणि शनिवारी रेवती अशी नक्षत्रे आली असता ती दग्ध नक्षत्रे होतात. या अशुभ योगाला वज्रमुसल असेही म्हणतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):