Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): दग्धयोग
Meaning (अर्थ): एक अशुभ योग. सोमवारी एकादशी, रविवारी द्वादशी, गुरुवारी षष्ठी, बुधवारी तृतीया, शुक्रवारी अष्टमी, शनिवारी नवमी आणि मंगळवारी पंचमी असे योग असता दग्धयोग होतो. सर्व कार्यास निंद्य योग
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):