Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): दर्श
Meaning (अर्थ): अमावास्या. अमावास्येस करण्याचे मासिक श्राद्ध या दिवशी करतात. आपला एक महिना म्हणजे पितरांचा एक दिवस, म्हणून दर अमावास्येला पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले आहे
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):