Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): दर्शअमावास्या
Meaning (अर्थ): अमावास्येचा एक प्रकार. कोणत्याही एका वारी संपूर्ण अहो रात्रातील ६० घटकांचा काल अमावास्या असल्यास दर्श अमावास्या म्हणतात. कोणी अमावास्येचा पहिला प्रहर सोडून ५ प्रहरांना दर्श म्हणतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):