Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): दशा
Meaning (अर्थ): स्थिती, अवस्था, मनुष्याला भोगावी लागणारी सुख-दु:खदायक जन्मकालीन ग्रहांची स्थिती. जन्मपत्रिकेवरून या जन्मी भोगावा लागणारा चांगला वाईट काळ केव्हा भोगावा लागेला याच्या कालनिर्णयार्थ दशासाधन सांगण्यास आले आहे. बृह्दपाराशरी ग्रंथात ४२ प्रकारच्या दशा सांगितल्या आहेत
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):