Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): दिग्बलग्रह
Meaning (अर्थ): ग्रहांचे दिशाबल. लग्न (पूर्व) स्थानात बुध आणि गुरु बलवान असतात. चतुर्थ (उत्तर) स्थानात शुक्र आणि चंद्र बलवान असतात. सप्तम (पश्चिम) स्थानात शनि बलवान असतो आरि दशम (दक्षिण) स्थानात रवि, मंगळ बलवान असतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):