Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): (blank)
Word (शब्द): जन्मांतर
Meaning (अर्थ): ‘जन्मांतर’ म्हणजे ‘अन्य जन्म’. याचा सोपा अर्थ असा की, ‘एक जन्म सोडून दुसरा जन्म धारण करणे’. ‘धर्मांतर’, ‘भाषांतर’, ‘राष्ट्रांतर’ हे या जातीचे आणखी काही शब्द आहेत
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):