Language (भाषा): Parkiya_Marathi
Core Language (मूळ भाषा): Arabi
Word (शब्द): तालिबान
Meaning (अर्थ): मूळ अरबी शब्द ‘तालिब’वरून हा शब्द आला आहे. ‘तालिब’चा अर्थ ‘ज्ञान मिळवण्याची अपेक्षा करणारे आणि इस्लामी कट्टरता वादावर विश्वास ठेवणारे विद्यार्थी’, असा आहे. ‘तालिब’चे अनेकवचन ‘तालिबान.’ ‘तालिबान’चा अर्थ ‘मागणारे’ असा होतो.
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):