Language (भाषा): Parkiya_Marathi
Core Language (मूळ भाषा): (blank)
Word (शब्द): हलाला
Meaning (अर्थ): हलाला म्हणजे पहिल्या पतीने मुसलमान महिलेला तलाक दिल्यावर तिला परत त्याच्याशीच विवाह करायचा असेल, तर त्या महिलेने अन्य कुणाशी तरी विवाह करायचा. त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवून नंतर त्याने तलाक दिल्यावर परत पहिल्या पतीशी विवाह करण्याची प्रथा.
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):