Language (भाषा): Parkiya_Marathi
Core Language (मूळ भाषा): (blank)
Word (शब्द): दारूल इस्लाम
Meaning (अर्थ): दारूल इस्लाम म्हणजे इस्लामस्थान. ज्या देशात मुसलमानांचे शासन आणि शरिया कायदा सर्वांना लागू होतो, त्याला ‘दारुल इस्लाम’ (इस्लामस्थान) म्हणतात.
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):