Language (भाषा): Parkiya_Marathi
Core Language (मूळ भाषा): (blank)
Word (शब्द): इद्दत
Meaning (अर्थ): मुसलमान धर्मानुसार पती वारल्यानंतर विधवेला दुसरा विवाह लगेच करता येत नाही. एका विशिष्ट समय मर्यादेनंतरच तिला विवाह करता येतो. यास इद्दत म्हणतात.
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):