Language (भाषा): Parkiya_Marathi
Core Language (मूळ भाषा): (blank)
Word (शब्द): ताजिया
Meaning (अर्थ): ‘मोहरम’ या इस्लामच्या पहिल्या मासात शिया मुसलमानांकडून इमाम हुसैन यांच्या (प्रेषित मुहम्मद यांच्या नातवाच्या) हौतात्म्याचे स्मरण म्हणून बनवलेली प्रतीकात्मक समाधी. (या वेळी समाधीची मिरवणूक काढली जाते.)
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):