Language (भाषा): Parkiya_Marathi
Core Language (मूळ भाषा): (blank)
Word (शब्द): खिलाफत
Meaning (अर्थ): खिलाफत म्हणजे खलीफाची धार्मिक आणि राजकीय सत्ता. तुर्कस्तानचा सुलतान हा सर्व मुस्लिम जगताचा वरिष्ठ धर्माधिकारी म्हणून अनेक शतके मानला जात होता.
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):