Language (भाषा): Parkiya_Marathi
Core Language (मूळ भाषा): (blank)
Word (शब्द): अल्-बुखारी
Meaning (अर्थ): हे पुस्तक कुराणानंतर सर्वाधिक विश्वासार्ह मानले जाते. पैगंबरांच्या मृत्यूच्या २०० वर्षांनंतर मौलाना बुखारी याच्याकडून हे संकलित केले आहे. यावर मुसलमानांचा विश्वास आहे.
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):