Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): (blank)
Word (शब्द): वसतीगृह (नपुंसकलिंग)
Meaning (अर्थ):
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग): नपुंसकलिंग
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण): ‘वस्तीगृह’ हा शब्दही योग्य आहे; परंतु शासकीय मराठी भाषेत ‘वसतीगृह’ असे सर्वत्र लिहिले जाते. त्यामुळे आपणही ‘वसतीगृह’ असे लिहिण्याचे ठरवले आहे. सनातनच्या लिखाणात एकसमानता असावी, यासाठी ‘वसतीगृह’ असे लिहावे.