Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Sanskrut
Word (शब्द): अर्चन (नपुंसकलिंग)
Meaning (अर्थ): १. पूजा, २. ‘पूजा करण्याचा भाव’ म्हणजे अर्चन. ‘पूजा करणे’, ही कृती आहे आणि ‘अर्चन हा पूजा करण्याचा मनातील भाव’ आहे.
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन): अर्चन
Gender (लिंग): नपुंसकलिंग
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):