Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
English_Marathi टू डी इको ‘टू डी इको’ (2D echo) तपासणी : या चाचणीमध्ये ध्वनीलहरींच्या साहाय्याने हृदयाचे कार्य प्रत्यक्ष पाहिले जाते. त्या योगे हृदयातील झडपा, हृदयाशी जोडलेल्या रक्तवाहिन्या आणि हृदयातून होणारे रक्ताभिसरण तपासले जाते. - , - -