Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi तारागुण कन्येच्या नक्षत्रापासून वराचे नक्षत्र कितवे आहे ती संख्या काढावी. तसेच वराच्या नक्षत्रापासून कन्येचे नक्षत्र कितवे आहे ती संख्या काढावी. त्या दोन्ही संख्यांना ९ ने निरनिराळे भागावे. बाकी ३, ५ किंवा ७ राहिली असता अशुभ तारा समजावी आणि याला ० गुण समजावा. एकाची शुभ आणि एकाची अशुभ अशी बाकी राहिली असता दीडी गुण समजावा. दोघांची शुभ बाकी राहिली असता ३ गुण समजावे - , - -