Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi दिप्तांश ग्रहांचे दृष्टीयोग, युति यांची फले ग्रहांच्या नियमित अंशांतरावर अवलंबून असतात. या अंशाच्या अंतराला दिप्तांश म्हणतात. प्रत्येक प्रकारच्या दृष्टीयोगाच्या बलोबलानुसार हे दिप्तांश कमी जास्त असतात. द्विराश्यंतरयोग, केंद्रयोग, त्रिकोणयोग, प्रतियोग, क्रांतीयोग यांचे दिप्तांश दृष्टीयोग होण्यापूर्वी ८ अंश आणि दृष्टीयोग झाल्यानंतर ६ अंश असतात. रवि आणि चंद्र यांचे दिप्तांश दृष्टीयोग होण्यापूर्वी १२ अंश आणि झाल्यावर ५ अंश असतात. अर्धकेंद्रयोग, सार्धकेंद्रयोग यांचे दिप्तांश ३ असतात. ३०, ३६, ७२, १४४ अंशाच्या दृष्टयोगाचे दिप्तांश २ असतात आणि समक्रांतियोगाचा दिप्तांश १ असतो - , - -