Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi अर्कविवाह दोन बायका मृत झाल्या असता तिसरा विवाह करावयाचा असल्यास प्रथम रुई बरोबर विवाह करावा आणि मग स्त्रीशी विवाह करावा, अन्यथा तिसरी स्त्री मृत होते किंवा विधवा होते, असे मानले जाते. रुई बरोबरच्या विवाहाला अर्कविवाह म्हणतात - , - -