Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi अभिजित २८ वे नक्षत्र. एकविसावे नक्षत्र उत्तराषाढा आणि बावीसावे नक्षत्र श्रवण यामध्ये आणखी एक नक्षत्र असते. उत्तराषाढा नक्षत्र विभागाचा चौथा चरण आणि श्रवण नक्षत्र विभागाचा १/१५ अंश भाग मिळून होणार्‍या भागाला अभिजित नक्षत्र म्हणतात - , - -