Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi अष्टोत्तरी दशा कालनिर्णयाकरिता प्रचारात असलेली एक दशापद्धत. या पद्धतीत १०८ वर्षाचा कालनिर्णय सांगितला आहे. अनुक्रमे रवि ६ वर्षे, चंद्र १५ वर्षे, मंगळ ८ वर्षे, बुध १७ वर्षे, शनी १० वर्षे, गुरु १९ वर्षे, राहु १२ वर्षे, शुक्र २१ वर्षे याप्रमाणे कालगणना सांगितली आहे. यात केतु ग्रहाचा काल नाही - , - -