Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi आद्यनाडी २७ नक्षत्रांचे नऊ नऊ नक्षत्रांचा एकेक विभाग असे तीन विभाग कल्पिले असून त्याला आद्यनाडी, मध्यनाडी आणि अंत्यनाडी असे म्हणतात. त्यापैकी पहिला विभाग. या अश्विनी, आर्द्रा, पुनर्वसु, उत्तरा, हस्त, ज्येष्ठा, मूळ, शततारका आणि पूर्वाभाद्रपदा ही नक्षत्रे येतात - , - -