Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi काळराहु महत्त्वाच्या कार्याला राहुची अनुकूलता पहाणे. रविवारी आणि गुरुवारी राहु पूर्वेस असतो, सोमवारी आणि शुक्रवारी राहु दक्षिणेस असतो, मंगळवारी राहु पश्चिमेस असतो आणि बुधवारी आणि शनिवारी राहु उत्तरेस असतो. प्रयाणकाळी राहु पृष्ठभागी आणि डाव्या बाजूस असता कार्यसिद्धी होते आणि संमुख आणि उजव्या बाजूस असता कार्यहानी होते - , - -