Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi कृष्णमूर्ती पद्धत के. अेस. कृष्णमूर्ती यांची स्वत:ची भविष्य पद्धत. तामिळनाडू राज्यातील थिरुवयरू या गावी १.११.१९०८ या साली जन्म, ४० वर्षे प्राचीन आणि पाश्चात्य ज्योतिष ग्रंथाचा अभ्यास करून त्यातील उणिवा लक्षात घेऊन स्वत:ची अशी कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत शोधून काढली - , - -