Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi गजछायापर्व भाद्रपद कृष्ण अमावास्या. सूर्य हस्त नक्षत्रात असता अमावास्या आली आणि त्या दिवशी चंद्रही हस्त नक्षत्रात असेल तर त्याला गजछायापर्व म्हणतात. या पर्वकालात स्नान, दान, श्राद्ध करणे विशेष पुण्यकारक आहे - , - -