Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi गोरज मुहुर्त सुर्यास्तापूर्वी ३० पळे आणि नंतर ३० पळे याच्या मधला काळ. ही घटिका लग्नाला फार मंगलदायक समजतात. सायंकाळी सुर्यबिंब अर्धे क्षितिजाखाली जाण्यापूर्वी १५ पळे आणि पुढिल १५ पळे मिळून जी अर्धी घटिका त्याला गोरज मुहूर्त म्हणतात - , - -