१. रवि, चंद्र, गुरु - सत्त्व गुणी, बुध, शुक - रजोगुणी आणि मंगळ, गुरु, शनि, राहु, केतु हे तमोगुणी आहेत. २. वधूवरांच्या जन्मराशीवरून गुण पहातात. उभयंताच्या जन्मराशींचे स्वामी एकच असतील तर किंवा मित्र असतील तर ५ गुण. मित्रसम असतील तर ४ गुण. फक्त सम असतील तर ३ गुण. मित्र-शत्रू असतील तर १ गुण, एकमेकांचे समशत्रू असतील तर अर्धा गुण आणि फक्त शत्रू असता ० गुण मिळते