Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi ग्रहांचे मित्र ग्रह ग्रहांचे आपआपसातील मित्रत्त्वाचे संबध. सूर्याचे मित्र - चंद्र, मंगळ, गुरु. चंद्राचे - रवि आणि बुध. मंगळाचे - रवि, चंद्र, गुरु. बुधाचे - रवि, शुक्र आणि राहु. गुरुचे - रवि, चंद्र, मंगळ. शुक्राचे - बुध, शनि, राहु. शनिचे बुध, शुक्र आणि राहु.राहुचे बुध, शुक्र आणि शनि, केतुचे राहुप्रमाणे - , - -