Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi तिथीपालन तिथीकरता पाळावयाची काही बंधने. तिथीला पुढीलप्रमाणे गोष्टी वर्ज्य कराव्या. प्रतिपदा - कोहळा, द्वितीया - डोरली, तृतीया - लवण, चतुर्थी - तीळ, पंचमी - आंबट, षष्ठी - तेल, सप्तमी - आवळा, अष्टमी - नारळ, नवमी - भोपळा, दशमी - पडवळ, एकादशी - पावटे, द्वादशी - मसुरा, त्रयोदशी - वांगी, चतुर्दशी - मध, पौर्णिमा - द्युत, अमावास्या - मैथुन - , - -