Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi दग्ध नक्षत्रे वार आणि नक्षत्रे यांच्या संयोगाने होणारे अशुभ योग. रविवारी भरणी, सोमवारी चित्रा, मंगळवारी उत्तराषाढा, बुधवारी धनिष्ठा, गुरुवारी उत्तराफाल्गुनी, शुक्रवारी ज्येष्ठा आणि शनिवारी रेवती अशी नक्षत्रे आली असता ती दग्ध नक्षत्रे होतात. या अशुभ योगाला वज्रमुसल असेही म्हणतात - , - -