Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi दग्धयोग एक अशुभ योग. सोमवारी एकादशी, रविवारी द्वादशी, गुरुवारी षष्ठी, बुधवारी तृतीया, शुक्रवारी अष्टमी, शनिवारी नवमी आणि मंगळवारी पंचमी असे योग असता दग्धयोग होतो. सर्व कार्यास निंद्य योग - , - -