स्थिती, अवस्था, मनुष्याला भोगावी लागणारी सुख-दु:खदायक जन्मकालीन ग्रहांची स्थिती. जन्मपत्रिकेवरून या जन्मी भोगावा लागणारा चांगला वाईट काळ केव्हा भोगावा लागेला याच्या कालनिर्णयार्थ दशासाधन सांगण्यास आले आहे. बृह्दपाराशरी ग्रंथात ४२ प्रकारच्या दशा सांगितल्या आहेत