Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi दिग्बलग्रह ग्रहांचे दिशाबल. लग्न (पूर्व) स्थानात बुध आणि गुरु बलवान असतात. चतुर्थ (उत्तर) स्थानात शुक्र आणि चंद्र बलवान असतात. सप्तम (पश्चिम) स्थानात शनि बलवान असतो आरि दशम (दक्षिण) स्थानात रवि, मंगळ बलवान असतात - , - -