Translated words of ( Language :


Language (भाषा): Word (शब्द): View Details Meaning (अर्थ): Synonyms (समानार्थी): Gender / Type (लिंग / प्रकार): Rule (नियम):
Marathi वसतीगृह - नपुंसकलिंग , - ‘वस्तीगृह’ हा शब्दही योग्य आहे; परंतु शासकीय मराठी भाषेत ‘वसतीगृह’ असे सर्वत्र लिहिले जाते. त्यामुळे आपणही ‘वसतीगृह’ असे लिहिण्याचे ठरवले आहे. सनातनच्या लिखाणात एकसमानता असावी, यासाठी ‘वसतीगृह’ असे लिहावे.