सनातन भाषा संपदा
शब्दकोश
शब्दकोश
|
व्याकरण
|
सनातन ग्रंथ सूची
Tools
Converter : Unicode to Shreelipi
Converter : Shreelipi to Unicode
Install Chrome Extension : Google Input Tools
Login
शब्दकोश
Request Form
सनातन भाषा संपदा
(Sanatan Bhasha Sampada)
Please select the language you would like to proceed in.
×
Marathi
English
Hindi
Sanskrut
Kannada
You can change your preference by clicking on Change Language Button
सूचना : भाषेमध्ये (भाषा ड्रॉपडाउन)
×
* Parkiya_Marathi म्हणजे - उर्दू, अरबी, फारसी इत्यादी भाषांतील शब्दांचे मराठी लिपीतील रूप
* Marathi_English म्हणजे मराठी भाषेतील शब्दांचे इंग्रजी लिपीतील रूप.
* English_Marathi म्हणजे - इंग्रजी भाषेतील शब्दांचे मराठी लिपीतील रूप. यानुसार अन्य भाषांत पण Parkiya व English अशा उपभाषा आहेत.
* Hindi_English म्हणजे हिंदी भाषेतील शब्दांचे इंग्रजी लिपीतील रूप.
Note
Dictionary :
- Select -
Marathi
English
Hindi
Sanskrut
Kannada
Loading...
Processing...
search
find_in_page
Words by Alphabet
Words by Language
Marathi
Parkiya_Marathi
English_Marathi
Words by Category
- Category -
Uncategorized
General
Spiritual
Music
Dance
Folk
Instrumental
Theatre
Bussiness
Medical
Astrology
Islamic
Christian
डायलिसिस
Medical
English_Marathi
Meaning
मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर क...
मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया !
सायटिका
Medical
English_Marathi
Meaning
कटीपासून (कंबरेपासून) पायाच्या मागील भागापर्यंत पसरणार्या वेदना
फायब्रॉईड
Medical
English_Marathi
Meaning
गर्भाशयातील गाठ
प्लास्टिक सर्जरी
Medical
English_Marathi
Meaning
अवयवाचे बाह्य स्वरूप सुधारण्यासाठी केलेले त्वचारोपण शस्त्रकर्म
स्लीप पॅरालिसस्
Medical
English_Marathi
Meaning
‘स्लीप पॅरालिसस्’ म्हणजे झोपलेल्या व्यक्तीला जाग येत असतांना (अर्धवट जागृतावस्थेत असतांना) तिला हालचाल करता येत नाही किं...
‘स्लीप पॅरालिसस्’ म्हणजे झोपलेल्या व्यक्तीला जाग येत असतांना (अर्धवट जागृतावस्थेत असतांना) तिला हालचाल करता येत नाही किंवा बोलता येत नाही. याचा कालावधी काही सेकंद किंवा काही मिनिटे एवढाच असतो.
टू डी इको
Medical
English_Marathi
Meaning
‘टू डी इको’ (2D echo) तपासणी : या चाचणीमध्ये ध्वनीलहरींच्या साहाय्याने हृदयाचे कार्य प्रत्यक्ष पाहिले जाते. त्या योगे हृ...
‘टू डी इको’ (2D echo) तपासणी : या चाचणीमध्ये ध्वनीलहरींच्या साहाय्याने हृदयाचे कार्य प्रत्यक्ष पाहिले जाते. त्या योगे हृदयातील झडपा, हृदयाशी जोडलेल्या रक्तवाहिन्या आणि हृदयातून होणारे रक्ताभिसरण तपासले जाते.
सोरायसिस
Medical
English_Marathi
Meaning
‘सोरायसिस’ हा तीव्र दाहक, दीर्घकाळ बरा न होणारा आणि संसर्गजन्य नसलेला त्वचा रोग आहे
हर्निया
Medical
English_Marathi
अँजिओप्लास्टी
Medical
English_Marathi
Meaning
अँजिओप्लास्टी’ म्हणजे ‘हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी केले जाणारे एक प्रकारचे शस्त्रकम
Gender
नपुंसकलिंग
किमोथेरपी
Medical
English_Marathi
Meaning
कर्करोगावरील औषधप्रणाली
रेडिएशन
Medical
English_Marathi
Meaning
कर्करोगावरील किरणोत्सर्ग उपचारपद्धत
मल्टीपल मायलोमा
Medical
English_Marathi
Meaning
पांढर्या पेशींपैकी एका प्रकारच्या पेशीचा कर्करोग
लिम्फ नोड्स
Medical
English_Marathi
Meaning
लसिका ग्रंथी
आँकॉलॉजिस्ट
Medical
English_Marathi
Meaning
कर्करोगाचे निदान आणि त्यावरील उपचार करणारे आधुनिक वैद्य
भस्त्रिका
Medical
Marathi
Meaning
‘भस्त्रिका’ हा प्राणायामाचा एक प्रकार असून यामध्ये श्वास आणि उच्छ्वास घेण्याची कृती जलद अन् पाठोपाठ केली जाते.
क्रिएटिनीन
Medical
English_Marathi
बॉडीपेन
General
English_Marathi
Gender
नपुंसकलिंग
शारीरिक दुखणे
General
Marathi
Synonyms
अंगदुखी
Gender
नपुंसकलिंग
अँगल
General
English_Marathi
Gender
पुल्लिंग
टेबल
General
English_Marathi
नहाणे
General
Marathi
Synonyms
अंघोळ
,
स्नान
अकॅडमी
General
English_Marathi
Synonyms
अकॅडमी
अग्नीतत्त्वाच्या राशी
Astrology
Marathi
Meaning
मेष, सिंह आणि धनु या राशी
अंतर्दशा
Astrology
Marathi
Meaning
ग्रहांच्या महादशा कालामध्ये जे नऊ ग्रहांचे काल फळ देण्याच्या दृष्टीने अंतर्भूत असतात त्या अंतर्गत कालाला अंतर्दशा म्हणता...
ग्रहांच्या महादशा कालामध्ये जे नऊ ग्रहांचे काल फळ देण्याच्या दृष्टीने अंतर्भूत असतात त्या अंतर्गत कालाला अंतर्दशा म्हणतात. ग्रहांचा फल देण्याचा काल
अंतर्दशास्वामी
Astrology
Marathi
Meaning
ज्या ग्रहांची अंतर्दशा चालू असते तो ग्रह. त्या अंतर्दशेच्या ग्रहाचा अधिपती
अंतर्याेग
Astrology
Marathi
Meaning
बुध, शुक्र हे आपआपल्या कक्षातून परिभ्रमण करीत असता कधी ते सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतात, तेव्हा त्या बुध, शुक्राचा...
बुध, शुक्र हे आपआपल्या कक्षातून परिभ्रमण करीत असता कधी ते सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतात, तेव्हा त्या बुध, शुक्राचा अंतर्याेग झाला असे म्हणतात. त्यावेळी ते आपल्या अधिक जवळ येतात
अंतर्वर्तिग्रह
Astrology
Marathi
Meaning
शुक्र आणि बुध. ह्या दोन्ही ग्रहांच्या कक्षा पृथ्वीकक्षेच्या आत असल्यामुळे यांना अंतर्वर्ति ग्रह म्हणतात
अतिगंड
Astrology
Marathi
Meaning
२७ योगांपैकी सहावा योग
अतिगंडयोगाचा स्वामी
Astrology
Marathi
Meaning
चंद्र
अतिमित्र
Astrology
Marathi
Meaning
जे ग्रह निसर्ग मित्र असून तात्काळ मित्र असतात ते अतिमित्र मानले जात
अतिशत्रु
Astrology
Marathi
Meaning
जे ग्रह निसर्ग शत्रु असून तात्काळ शत्रु असतात ते अतिशत्रु मानले जातात
अतिशय बली चंद्र
Astrology
Marathi
Meaning
शुक्ल पक्षातील ११ ते २० या दिवसात चंद्र अत्यंत बलवानअसतो
अंत्यनाडी
Astrology
Marathi
Meaning
ज्योतिषशास्त्रात नाडी म्हणजे घटिका अथवा चोवीस मिनिटांचा काळ, नऊ नऊ नक्षत्राचा एकेक सत्तावीस नक्षत्रांचे तीन विभाग (आद्य...
ज्योतिषशास्त्रात नाडी म्हणजे घटिका अथवा चोवीस मिनिटांचा काळ, नऊ नऊ नक्षत्राचा एकेक सत्तावीस नक्षत्रांचे तीन विभाग (आद्य नाडी, मध्य नाडी आणि अंत्य नाडी) कल्पिले आहेत. त्यातला शेवटचा विभाग
अंत्यनाडीची नक्षत्रे
Astrology
Marathi
Meaning
कृत्तिका, रोहिणी, आश्लेषा, मघा, स्वाती, विशाखा, उत्तराषाढा, श्रवण आणि रेवती
अदु:खनवमी
Astrology
Marathi
Meaning
भाद्रपद शुद्ध नवमी तिथी
अंध ग्रह
Astrology
Marathi
Meaning
राहु स्वगृही असता अंध असतो
अंध नक्षत्रे
Astrology
Marathi
Meaning
रोहिणी, पुष्य, उत्तरा, विशाखा, पूर्वाषाढा, धनिष्ठा, रेवती ही नक्षत्रे
अध:पात
Astrology
Marathi
सर्वश्रूत
General
Marathi
अंधलोचन नक्षत्रे
Astrology
Marathi
Meaning
अंध नक्षत्रे. ग्रहांची एक लोचन संज्ञा. या नक्षत्रावर वस्तु हरवली असता पूर्व दिशेला असते आणि सहज सापडते
अध:स्थळी
Astrology
Marathi
Meaning
खाली
अध:स्वस्तिक
Astrology
Marathi
Meaning
आकाशातील अगदी खालचा बिंदु. आपल्या पायाखालच्या दिशेसमोर पृथ्वीपलिकडे अदृश्य आकाशातील जो बिंदु असतो त्याला अध:स्वस्तिक म्ह...
आकाशातील अगदी खालचा बिंदु. आपल्या पायाखालच्या दिशेसमोर पृथ्वीपलिकडे अदृश्य आकाशातील जो बिंदु असतो त्याला अध:स्वस्तिक म्हणतात.
अधान कुंडली
Astrology
Marathi
Meaning
ज्या क्षणी गर्भात जीव शिरला त्यावेळची कुंडली. गर्भाधान वेळेची कुंडली
अधान वेळ
Astrology
Marathi
Meaning
ज्या क्षणी गर्भात जीवाने प्रवेश केला ती वेळ. गर्भाधानाची वेळ.
अधिकमास
Astrology
Marathi
Meaning
चांद्रमास आणि सौरमास यामधील अंतर काढून टाकण्यासाठी दर अडीच वर्षांनी एक महिना चांद्रवर्षांत मिळवितात, तो महिना ज्या चांद्...
चांद्रमास आणि सौरमास यामधील अंतर काढून टाकण्यासाठी दर अडीच वर्षांनी एक महिना चांद्रवर्षांत मिळवितात, तो महिना ज्या चांद्रमासात सुर्याचे राशिसंक्रमण होत नाही, तो स्पष्ट अधिकमास समजावा
अधिक्रमण
Astrology
Marathi
Meaning
अंतर्योग बहिर्योग होणे म्हणजेच त्या ग्रहाची युती होणेच होय. बुध-शुक्राचा अंतर्योग होत असता बुध-शुक्र पृथ्वी आणि सूर्याच्...
अंतर्योग बहिर्योग होणे म्हणजेच त्या ग्रहाची युती होणेच होय. बुध-शुक्राचा अंतर्योग होत असता बुध-शुक्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतात. त्यावेळी त्यांचे शर सूर्यबिंबाच्या व्यासाहून कमी असतील तर बुध-शुक्राची बिंबे सूर्यबिंबाच्या थेट आड येतात. जणू काय ती बुध-शुक्रामुळे झालेली सूर्य ग्रहणेच होत. अशा रीतीने झालेल्या सूर्य ग्रहणाला अधिक्रमण म्हणतात
अधिपती
Astrology
Marathi
Meaning
स्वामी, मालक (राशींचे)
अधियोग
Astrology
Marathi
Meaning
चंद्रापासून ६,७,८ स्थानी सर्व शुभ ग्रह असणे. हा शुभ योग आहे
अधोमुखी नक्षत्रे
Astrology
Marathi
Meaning
मूळ, आश्लेषा, मघा, पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, विशाखा, भरणी, कृत्तिका या नक्षत्रांना अधोमुखी नक्षत्रे म्हणतात. व...
मूळ, आश्लेषा, मघा, पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, विशाखा, भरणी, कृत्तिका या नक्षत्रांना अधोमुखी नक्षत्रे म्हणतात. विहिरी, तलावाची कामे या नक्षत्रात करावी
आध्यात्मिक प्रवृत्तीदायक
Astrology
Marathi
Meaning
ब्रह्मज्ञानासंबंधी किंवा आत्मज्ञानासंबंधी ओढ असणारे
«
1
2
...
180
181
182
183
184
185
186
...
191
192
»