आध्यात्मिक प्रवृत्तीदायक राशी
Astrology Marathi
Meaning सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक या राशी
अनंत चतुर्दशी
Astrology Marathi
Meaning भाद्रपद शुद्ध १४ तिथी
अनफायोग
Astrology Marathi
Meaning सूर्यावाचून कोणताही ग्रह चंद्राच्या द्वादश स्थानी असणे
अनिष्ट
Astrology Marathi
Meaning अशुभ (फलदायक), त्रासदायक, प्रतिकूल
अनिष्टकाल
Astrology Marathi
Meaning प्रतिकूल वेळ, अशुभ वेळ
अनिष्टकालादि दोष
Astrology Marathi
Meaning महत्त्वाच्या कामाला किंवा गोष्टींना अशुभ, प्रतिकूल असे ग्रहमान
अनिष्ट जन्मदोष नक्षत्र
Astrology Marathi
Meaning आश्लेषा - शेवटचे तीन चरण, मूळ - पहिले तीन चरण, ज्येष्ठा - चौथा चरण, विशाखा - चौथा चरण, मघा - पहिला चरण ही नक्षत्र चरणे ज...
अनुमानित कुंडल्या
Astrology Marathi
Meaning अंदाजाने निश्चित केलेल्या कुंडल्या
अन्योन्ययोग
Astrology Marathi
Meaning कुंडलीतील कोणत्याही दोन स्थानांचे स्वामी एकमेकांच्या स्थानात असणे
अन्वष्टका
Astrology Marathi
अपरा (स्मार्त) एकादशी
Astrology Marathi
Meaning वैशाख शुद्ध ११ तिथी
अपराण्ह
Astrology Marathi
Meaning दिनमानाच्या चार विभागांपैकी तिसरा विभाग. दुपार, दिनमानाचे तीन विभाग केल्यावर तिसर्‍या विभागाला अपराण्ह म्हणतात. हा तिसरा...
अमृतसिद्धियोग
Astrology Marathi
Meaning रविवारी हस्त, सोमवारी मृग, मंगळवारी अश्विनी, बुधवारी अनुराधा, गुरुवारी पुष्य, शुक्रवारी रेवती आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र...
अमृतसिद्धि वर्ज्य योग
Astrology Marathi
Meaning गुरु-पुष्य विवाहास, शनि - रोहिणी प्रयाणास, मंगळवार - अश्विनी गृह, ग्राम प्रवेशास त्याज्य जाणावे
अयनांश
Astrology Marathi
Meaning रेवतीयोग तार्‍यापासून मेष संपातावरचे क्रांतिवृत्तावरील अंशात्मक अंतर. क्रांतिवृत्तातील कोणते तरी एक विविक्षित अचल स्थान...
अया नवमी
Astrology Marathi
Meaning अविधवा नवमी
अरिष्ट योग
Astrology Marathi
Meaning कठिण वेळ, त्रासदायक वेळ, संकटदायक ग्रहदशा
अरीभवन
Astrology Marathi
Meaning प्रकाश, उष्णता इत्यादींच्या किरणाचे एका बिंदूपासून सरळ रेषानी चोहोंकडून फांकणे
अर्कविवाह
Astrology Marathi
Meaning दोन बायका मृत झाल्या असता तिसरा विवाह करावयाचा असल्यास प्रथम रुई बरोबर विवाह करावा आणि मग स्त्रीशी विवाह करावा, अन्यथा त...
अर्थत्रिकोण
Astrology Marathi
Meaning कुंडलीतील २,६,१० ही स्थाने. या स्थानांवरून अर्थ, वित्त, संपत्ती, अधिकार, कर्तृत्व यांचा विचार करतात
अर्धकेंद्रयोग
Astrology Marathi
Meaning दोन ग्रहांमध्ये ४५ अंशाचे अंतर असता हा दृष्टीयोग होतो. हा योग अशुभ मानला आहे
अनुकूल
Astrology Marathi
Meaning योग्य, हितकर, लाभदायक, शुभफलदायक, इष्ट
अभिजित
Astrology Marathi
Meaning २८ वे नक्षत्र. एकविसावे नक्षत्र उत्तराषाढा आणि बावीसावे नक्षत्र श्रवण यामध्ये आणखी एक नक्षत्र असते. उत्तराषाढा नक्षत्र व...
अर्धचंद्रमालायोग :
Astrology Marathi
Meaning केंद्राव्यतिरिक्त कोणत्याही स्थानात अर्ध्या दृष्टीने पहातात
अर्धदृष्टी
Astrology Marathi
Meaning (गुरु सोडून) सर्व ग्रह आपल्या स्थानापासून ५ आणि ९ स्थानावर अर्ध्या दृष्टीने पहातात
अल्पप्रसव किंवा वंध्या राशी
Astrology Marathi
Meaning मेष, मिथुन, सिंह, कन्या आणि धनु या राशी
अवकहडा चक्र
Astrology Marathi
Meaning पंचांगातील ज्या चक्रामध्ये नक्षत्राचे चार चरण मानून नाडी, योनी, गण, स्वामी, वर्ण, वश्य, तत्त्व, ग्रामदेवता, आराध्यवृक्ष...
अवमातिथी
Astrology Marathi
Meaning क्षय झालेली तिथी. एका वारी तीन तिथींना स्पर्श केला म्हणजे मधली तिथी क्षय होते. मधल्या तिथीला अवमातिथी म्हणतात. ही शुभ का...
अंशात्मक
Astrology Marathi
Meaning ग्रहांचे आणि लग्नाचे भोगलेले स्पष्ट अंश
अशुभकर्तरी योग
Astrology Marathi
Meaning एखाद्या ग्रहाच्या किंवा स्थानाच्या मागील आणि पुढिल स्थानात पापग्रह असता हा योग होतो. मधल्या राशीत असलेला ग्रह किंवा स्था...
अशुभ तिथी
Astrology Marathi
Meaning वृद्धि तिथी, क्षय तिथी, कृष्ण त्रयोदशी, कृष्ण चतुर्दशी, अमावास्या, शुद्ध प्रतिपदा या सहा तिथी पूर्णपणे शुभ कार्याला वर्ज...
अशुभ स्थाने
Astrology Marathi
Meaning कुंडलीतील ६, ८, १२ ही स्थाने
अष्टकवर्गपद्धती
Astrology Marathi
Meaning ज्योतिष पहाण्याची एक पद्धत. गोचरीची फले पहाण्याची स्वतंत्र पद्धती
अष्टग्रही
Astrology Marathi
Meaning एका स्थानात आठ ग्रह असणे
अष्टमदृष्टी
Astrology Marathi
Meaning ग्रहाची आठवी दृष्टी. सर्व ग्रह आपल्या स्थित स्थानापासून आठव्या स्थानावर त्रिपाद दृष्टीने पाहतात. फक्त मंगळ ग्रह आठव्या स...
अष्टमभाव
Astrology Marathi
Meaning जन्मकुंडलीतील आठवे स्थान
अष्टमेश
Astrology Marathi
Meaning कुंडलीतील आठव्या स्थानाचा अधिपती
अष्टमेशावर
Astrology Marathi
Meaning आठव्या स्थानाच्या अधिपतीवर (दृष्टी असणे)
अष्टमेशाशी
Astrology Marathi
Meaning आठव्या स्थानाच्या अधिपतीशी (योग होणे)
अष्टसिद्धी
Astrology Marathi
Meaning अणिमा, महिमा, गरिमा, लधिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व अशा आठ सिद्धी
अष्टोत्तरी दशा
Astrology Marathi
Meaning कालनिर्णयाकरिता प्रचारात असलेली एक दशापद्धत. या पद्धतीत १०८ वर्षाचा कालनिर्णय सांगितला आहे. अनुक्रमे रवि ६ वर्षे, चंद्र...
अस्तंगत
Astrology Marathi
Meaning मावळलेला, अदृश्य झालेला, सूर्य सान्निध्यामुळेअदर्शन प्राप्त झाले असता, रवीने युक्त ग्रह. कोणताही ग्रह सूर्यापासून ८ अंशा...
अहोरात्र
Astrology Marathi
Meaning सूर्याच्या दृश्य अदृश्य स्थितीवरून होणारे दिवस आणि रात्र
आकाश तत्त्वाचा ग्रह
Astrology Marathi
Meaning गुरु
आकाश तत्त्वाच्या राशी
Astrology Marathi
Meaning वायुतत्त्वाच्या राशी. मिथुन, तुळ, कुंभ या राशी
आद्यनाडी
Astrology Marathi
Meaning २७ नक्षत्रांचे नऊ नऊ नक्षत्रांचा एकेक विभाग असे तीन विभाग कल्पिले असून त्याला आद्यनाडी, मध्यनाडी आणि अंत्यनाडी असे म्हणत...
आस
Astrology Marathi
Meaning पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असताती भूगर्भातून जाणार्‍या ज्या एका उत्तर-दक्षिण रेषेभोवती फिरते असे मानल...
इंदु
Astrology Marathi
Meaning चंद्र
इष्टकाळ
Astrology Marathi
Meaning सूर्योदयापासून जन्मकालापर्यंतचे अंतर. योग्य वेळ, शुभ काळ
उच्च
Astrology Marathi
Meaning श्रेष्ठ