सनातन भाषा संपदा
शब्दकोश
शब्दकोश
|
व्याकरण
|
सनातन ग्रंथ सूची
Tools
Converter : Unicode to Shreelipi
Converter : Shreelipi to Unicode
Install Chrome Extension : Google Input Tools
Login
शब्दकोश
Request Form
सनातन भाषा संपदा
(Sanatan Bhasha Sampada)
Please select the language you would like to proceed in.
×
Marathi
English
Hindi
Sanskrut
Kannada
You can change your preference by clicking on Change Language Button
सूचना : भाषेमध्ये (भाषा ड्रॉपडाउन)
×
* Parkiya_Marathi म्हणजे - उर्दू, अरबी, फारसी इत्यादी भाषांतील शब्दांचे मराठी लिपीतील रूप
* Marathi_English म्हणजे मराठी भाषेतील शब्दांचे इंग्रजी लिपीतील रूप.
* English_Marathi म्हणजे - इंग्रजी भाषेतील शब्दांचे मराठी लिपीतील रूप. यानुसार अन्य भाषांत पण Parkiya व English अशा उपभाषा आहेत.
* Hindi_English म्हणजे हिंदी भाषेतील शब्दांचे इंग्रजी लिपीतील रूप.
Note
Dictionary :
- Select -
Marathi
English
Hindi
Sanskrut
Kannada
Loading...
Processing...
search
find_in_page
Words by Alphabet
Words by Language
Marathi
Parkiya_Marathi
English_Marathi
Words by Category
- Category -
Uncategorized
General
Spiritual
Music
Dance
Folk
Instrumental
Theatre
Bussiness
Medical
Astrology
Islamic
Christian
केमद्रुम योग
Astrology
Marathi
Meaning
चंद्राबरोबर किंवा चंद्रापासून द्वितीय आणि द्वादशस्थानात तसेच लग्नापासून केंद्रस्थानी सूर्याव्यतिरिक्त इतर कोणताही ग्रह न...
चंद्राबरोबर किंवा चंद्रापासून द्वितीय आणि द्वादशस्थानात तसेच लग्नापासून केंद्रस्थानी सूर्याव्यतिरिक्त इतर कोणताही ग्रह नसेल तर केमद्रुम योग होतो. चंद्राच्या द्वितीय आणि द्वादशस्थानी कोणताही ग्रह नसताना हा योग होतो. चंद्राशी युक्त किंवा त्याच्या चतुर्थ स्थानी केंद्री कोणताही ग्रह असता हा योग होत नाही
कोकिलाव्रत
Astrology
Marathi
Meaning
अधिक आषाढातील शुद्ध पौर्णिमेचे व्रत
क्रकचयोग
Astrology
Marathi
Meaning
तिथीचा अंक आणि वाराची बेरीज १३ होते तेव्हा अशुभ असा क्रकच योग होतो. उदा. सोमवारी एकादशी, शुक्रवारी सप्तमी वगैरे
क्रकचावरण
Astrology
Marathi
Meaning
सूर्याच्या तेजोगोलाभोवती काही विकला अंतरावर तेजाची दोन आवरणे आहेत
क्रूर ग्रह
Astrology
Marathi
Meaning
त्रासदायक ग्रह. शनि आणि मंगळ
खग्रास
Astrology
Marathi
Meaning
पूर्णग्रस्त. सूर्य चंद्राचा पूर्ण लोप होऊन होणारे ग्रहण
खग्रास चंद्रग्रहण
Astrology
Marathi
Meaning
चंद्राचा पूर्ण लोप होऊन होणारे ग्रहण. चंद्र पूर्णपणे अदृश्य होणे. भूछाया चंद्राच्या तिपटी इतकी मोठी असते. ही छाया पार क...
चंद्राचा पूर्ण लोप होऊन होणारे ग्रहण. चंद्र पूर्णपणे अदृश्य होणे. भूछाया चंद्राच्या तिपटी इतकी मोठी असते. ही छाया पार करण्यास चंद्राला जास्त वेळ लागतो म्हणून खग्रास चंद्रग्रहण फार वेळ असते
खग्रास सूर्यग्रहण
Astrology
Marathi
Meaning
सूर्यबिंब पूर्णपणे अदृश्य होणे. पूर्ण र्हास. पूर्ण ग्रस्त. सूर्याचा पूर्ण लोप होऊन होणारे ग्रहण. हा काळ साडे सात मिनिटे...
सूर्यबिंब पूर्णपणे अदृश्य होणे. पूर्ण र्हास. पूर्ण ग्रस्त. सूर्याचा पूर्ण लोप होऊन होणारे ग्रहण. हा काळ साडे सात मिनिटे टिकतो
खगोलशास्त्र
Astrology
Marathi
Meaning
ग्रहगणित
खङयोग
Astrology
Marathi
Meaning
नवमेश द्वितीय स्थानी आणि द्वितीयेश नवम स्थानी तसेच लग्नेश केंद्र किंवा त्रिकोणात असता होणारा योग
खलग्रह
Astrology
Marathi
Meaning
१० अवस्थांपैकी एक अवस्था. ग्रह पाप ग्रहाने युक्त असता त्याला खलग्रह म्हणतात
ख-स्वस्तिक
Astrology
Marathi
Meaning
आपल्या डोक्यावरील आकाशातील बिंदू. भूपृष्ठावर कोठेही सरळ ताठ उभे राहिले असता आपल्या डोक्यासमोर वर आकाशातील जो बिंदू असतो...
आपल्या डोक्यावरील आकाशातील बिंदू. भूपृष्ठावर कोठेही सरळ ताठ उभे राहिले असता आपल्या डोक्यासमोर वर आकाशातील जो बिंदू असतो त्याला ख-स्वस्तिक म्हणतात. पृथ्वीवरील निरनिराळ्या स्थानाच्या लोकांचे ख-स्वस्तिक आकाशातील निरनिराळ्या स्थळी येईल. आपल्या क्षितिजापासून वर जो आकाशातील अर्धा गोल दिसतो, त्याचा हा मध्यबिंदू म्हणजे आकाश गोलार्धातील अतिशय उच्च स्थान असते
खळे
Astrology
Marathi
Meaning
सूर्य चंद्राभोवती चित्रविचित्र रंगाचे मंडल दिसते ते लहान असले की त्याला खळे म्हणतात
गजकेसरी
Astrology
Marathi
Meaning
गुरु चंद्राच्या केंद्री असता, चंद्र हा अस्तंगत आणि नीच राशीस नसलेल्या गुरु, शुक्र आणि बुध यांच्या दृष्टीत असता हा योग हो...
गुरु चंद्राच्या केंद्री असता, चंद्र हा अस्तंगत आणि नीच राशीस नसलेल्या गुरु, शुक्र आणि बुध यांच्या दृष्टीत असता हा योग होतो
गजछायापर्व
Astrology
Marathi
Meaning
भाद्रपद कृष्ण अमावास्या. सूर्य हस्त नक्षत्रात असता अमावास्या आली आणि त्या दिवशी चंद्रही हस्त नक्षत्रात असेल तर त्याला गज...
भाद्रपद कृष्ण अमावास्या. सूर्य हस्त नक्षत्रात असता अमावास्या आली आणि त्या दिवशी चंद्रही हस्त नक्षत्रात असेल तर त्याला गजछायापर्व म्हणतात. या पर्वकालात स्नान, दान, श्राद्ध करणे विशेष पुण्यकारक आहे
गंड
Astrology
Marathi
Meaning
२७ योगांपैकी १० वा
गंडातर
Astrology
Marathi
Meaning
अपमृत्यू, भयंकर संकट, जीवावरचे दुखणे
गर्भिणी प्रश्न
Astrology
Marathi
Meaning
गर्भवती स्त्रीला मुलगा होईल की मुलगी हा प्रश्न
गुणमेलन
Astrology
Marathi
Meaning
गुणांचा मेळ. वधू-वराच्या राशी आणि नक्षत्रावरून दोघांना वर्ण, वश्य, गण इत्यादीचे एकूण किती गुण पडतात हे पाहणे
गुरु पुष्यामृत
Astrology
Marathi
Meaning
गुरुवारी पुष्य नक्षत्र असणे. हा अत्यंत शुभ योग मानला आहे
गुरु बल
Astrology
Marathi
Meaning
गुरु ग्रहाची अनुकूलता. चंद्र राशीपासून चलित गुरु २, ५, ७, ९, ११ असता गुरु बल समजावे. हे उपनयनाच्या वेळी पहावे लागते
गूढ
Astrology
Marathi
Meaning
समजण्यास कठिण
गूढशास्त्र
Astrology
Marathi
Meaning
गुप्तविद्या
गोचर ग्रह
Astrology
Marathi
Meaning
चलित ग्रह
गोचर ग्रहमान
Astrology
Marathi
Meaning
चलित ग्रहांची इष्टानिष्टता
गोचरी
Astrology
Marathi
Meaning
जन्म लग्न अगर चंद्र यांच्यापासून चालू ग्रह आपल्या आकाशस्थ भ्रमणाने कितव्या राशीवर येता हे पाहून त्याप्रमाणे शुभाशुभ फल व...
जन्म लग्न अगर चंद्र यांच्यापासून चालू ग्रह आपल्या आकाशस्थ भ्रमणाने कितव्या राशीवर येता हे पाहून त्याप्रमाणे शुभाशुभ फल वर्तविणे
गोपाळ मुहूर्त
Astrology
Marathi
Meaning
सूर्योदयानंतरची दोन मिनिटे
गोरज मुहुर्त
Astrology
Marathi
Meaning
सुर्यास्तापूर्वी ३० पळे आणि नंतर ३० पळे याच्या मधला काळ. ही घटिका लग्नाला फार मंगलदायक समजतात. सायंकाळी सुर्यबिंब अर्धे...
सुर्यास्तापूर्वी ३० पळे आणि नंतर ३० पळे याच्या मधला काळ. ही घटिका लग्नाला फार मंगलदायक समजतात. सायंकाळी सुर्यबिंब अर्धे क्षितिजाखाली जाण्यापूर्वी १५ पळे आणि पुढिल १५ पळे मिळून जी अर्धी घटिका त्याला गोरज मुहूर्त म्हणतात
गोवत्स द्वादशी
Astrology
Marathi
Meaning
आश्विन कृष्ण द्वादशी. वसुबारस
ग्रस्त
Astrology
Marathi
Meaning
ग्रासलेला, गिळलेला
ग्रस्तास्त
Astrology
Marathi
Meaning
ग्रहण सुटण्यापूर्वीच सूर्याचा किंवा चंद्राचा झालेला अस्त
ग्रस्तोदय
Astrology
Marathi
Meaning
ग्रहण लागले आहे अशा स्थितीतीच चंद्राचा किंवा सूर्याचा झालेला उदय
ग्रहण
Astrology
Marathi
Meaning
चंद्र किंवा सूर्य यांच्या बिंबाचे दुसरे ग्रह आड आल्यामुळे होणारे आच्छादन
ग्रहण फळ
Astrology
Marathi
Meaning
ग्रहणामुळे मिळणारे राशीपरत्वे फळ
ग्रहण योग
Astrology
Marathi
Meaning
जन्मकुंडलीत रवि - राहु, चंद्र - राहु यांच्या युती असता ग्रहणयोग होतो
ग्रहण वेध
Astrology
Marathi
Meaning
सूर्य ग्रहणाच्या स्पर्शकाली चालू असलेला प्रहर सोडून पूर्वी ४ प्रहर वेध असतो. चंद्र ग्रहणाच्या स्पर्शकाली चालू असलेला प्र...
सूर्य ग्रहणाच्या स्पर्शकाली चालू असलेला प्रहर सोडून पूर्वी ४ प्रहर वेध असतो. चंद्र ग्रहणाच्या स्पर्शकाली चालू असलेला प्रहर सोडून पूर्वी ३ प्रहर वेध असतो
ग्रहण शौच
Astrology
Marathi
Meaning
ग्रहण काळातील विटाळ
ग्रह नक्षत्र
Astrology
Marathi
Meaning
ग्रह ज्या नक्षत्रात असतो तो
ग्रहपालट
Astrology
Marathi
Meaning
ग्रह बदल. ग्रहाचा एका राशीतून दुसर्या राशीत प्रवेश
ग्रहमैत्री
Astrology
Marathi
Meaning
ग्रहांची आपआपसातील मैत्री. ग्रहांचे एकमेकांशी मित्रत्व, शत्रुत्व आणि सममित्रत्व असणे
ग्रहांच्या दिशा
Astrology
Marathi
Meaning
ग्रहांचे ठराविक दिशेवरील प्रभुत्व. रवि - पूर्व, शुक्र - आग्नेय, मंगळ - दक्षिण, राहु आणि केतु - नैऋत्य, शनि - पश्चिम, चंद...
ग्रहांचे ठराविक दिशेवरील प्रभुत्व. रवि - पूर्व, शुक्र - आग्नेय, मंगळ - दक्षिण, राहु आणि केतु - नैऋत्य, शनि - पश्चिम, चंद्र - वायव्य, बुध - उत्तर, गुरु - ईशान्य
ग्रहांच्या दृष्टी
Astrology
Marathi
Meaning
संपूर्ण दृष्टी, एकपाद दृष्टी, द्विपाददृष्टी, त्रिपाददृष्टी, मिश्रदृष्टी, समदृष्टी या प्रमाणे ग्रहांच्या दृष्टी आहेत
ग्रहांची क्रीडास्थाने
Astrology
Marathi
Meaning
रवि - देऊख (देवधर), चंद्र - जलाशयाचे तीर, मंगळ - अग्नी, बुध - क्रीडाभवन, गुरु - भांडागार, शुक्र - शयनागार, शनि - उकिरडा...
रवि - देऊख (देवधर), चंद्र - जलाशयाचे तीर, मंगळ - अग्नी, बुध - क्रीडाभवन, गुरु - भांडागार, शुक्र - शयनागार, शनि - उकिरडा, राहु - गावाची वेस, केतू - कोपरा किंवा स्मशान
ग्रहांची तत्त्वे
Astrology
Marathi
Meaning
रवि, मंगळ - तेजतत्त्व, चंद्र, शुक्र - जलतत्त्व, बुध - पृथ्वीतत्त्व, गुरु - आकाशतत्त्व, शनि - वायुतत्त्व, राहु - जलवायुतत...
रवि, मंगळ - तेजतत्त्व, चंद्र, शुक्र - जलतत्त्व, बुध - पृथ्वीतत्त्व, गुरु - आकाशतत्त्व, शनि - वायुतत्त्व, राहु - जलवायुतत्त्व, केतू - आकाशतेज तत्त्व
ग्रहांची द्रव्ये
Astrology
Marathi
Meaning
रवि - तांबे, चंद्र - मणि (रत्न), मंगळ - सोने, बुध - शिंपा, गुरु - रुपे, शुक्र - मोती, शनि - लोखंड, राहु - शिसे, केतू - क...
रवि - तांबे, चंद्र - मणि (रत्न), मंगळ - सोने, बुध - शिंपा, गुरु - रुपे, शुक्र - मोती, शनि - लोखंड, राहु - शिसे, केतू - कासे
ग्रहांची रत्ने
Astrology
Marathi
Meaning
रवि - माणिक, चंद्र - मोती, मंगळ - पोवळे, बुध - पाचू, गुरु - पुष्कराज, शुक्र - हिरा, शनि - नील, राहु - गोमेद, केतु - लसण्...
रवि - माणिक, चंद्र - मोती, मंगळ - पोवळे, बुध - पाचू, गुरु - पुष्कराज, शुक्र - हिरा, शनि - नील, राहु - गोमेद, केतु - लसण्या, वैडूर्य
ग्रहांचे ऋतु
Astrology
Marathi
Meaning
ग्रहांच्या अधिपत्याखाली येणारे ऋतु. रवि, मंगळ - ग्रीष्म. चंद्र - वर्षा. बुध - शरद. गुरु - हेमंत. शुक्र - वसंत, शनि - शिश...
ग्रहांच्या अधिपत्याखाली येणारे ऋतु. रवि, मंगळ - ग्रीष्म. चंद्र - वर्षा. बुध - शरद. गुरु - हेमंत. शुक्र - वसंत, शनि - शिशिर
ग्रहांचे कारकत्व
Astrology
Marathi
Meaning
ग्रहांची विशिष्ट फल देण्याची प्रवृत्ती
ग्रहांचे काल
Astrology
Marathi
Meaning
ग्रहांवरून कालमानाची कल्पना. रवि - अयन, चंद्र - क्षण, मंगळ - दिवस, बुध - ऋतु, गुरु - महिना, शुक्र - पंधरवडा, शनि - वर्ष
ग्रहांचे गुण
Astrology
Marathi
Meaning
१. रवि, चंद्र, गुरु - सत्त्व गुणी, बुध, शुक - रजोगुणी आणि मंगळ, गुरु, शनि, राहु, केतु हे तमोगुणी आहेत. २. वधूवरांच्या ज...
१. रवि, चंद्र, गुरु - सत्त्व गुणी, बुध, शुक - रजोगुणी आणि मंगळ, गुरु, शनि, राहु, केतु हे तमोगुणी आहेत. २. वधूवरांच्या जन्मराशीवरून गुण पहातात. उभयंताच्या जन्मराशींचे स्वामी एकच असतील तर किंवा मित्र असतील तर ५ गुण. मित्रसम असतील तर ४ गुण. फक्त सम असतील तर ३ गुण. मित्र-शत्रू असतील तर १ गुण, एकमेकांचे समशत्रू असतील तर अर्धा गुण आणि फक्त शत्रू असता ० गुण मिळते
«
1
2
...
183
184
185
186
187
188
189
190
191
192
»