दण्डयोग
Astrology Marathi
Meaning दशमस्थान आणि त्याच्या पुढील तीन स्थानात सर्व ग्रह असणे
दत्त जयंती
Astrology Marathi
Meaning मार्गशीर्ष शुद्ध १५, मार्गशीर्षातील पौर्णिमा
दर्श
Astrology Marathi
Meaning अमावास्या. अमावास्येस करण्याचे मासिक श्राद्ध या दिवशी करतात. आपला एक महिना म्हणजे पितरांचा एक दिवस, म्हणून दर अमावास्येल...
दर्शअमावास्या
Astrology Marathi
Meaning अमावास्येचा एक प्रकार. कोणत्याही एका वारी संपूर्ण अहो रात्रातील ६० घटकांचा काल अमावास्या असल्यास दर्श अमावास्या म्हणतात....
दशमेश
Astrology Marathi
Meaning दशमाधिपती, दहाव्या स्थानाचा स्वामी
दशा
Astrology Marathi
Meaning स्थिती, अवस्था, मनुष्याला भोगावी लागणारी सुख-दु:खदायक जन्मकालीन ग्रहांची स्थिती. जन्मपत्रिकेवरून या जन्मी भोगावा लागणारा...
दशांश
Astrology Marathi
Meaning ग्रहाचा १।१० वा भाग
दशांश कुंडली
Astrology Marathi
Meaning दशवर्गाच्या कुंडल्यापैकी एक प्रकार. ग्रहाचा १।१० वा भाग. यावरून मोठे लाभ पहातात
दशांश कोष्टक
Astrology Marathi
Meaning राशीचा ३ अंशाचा एक विभाग या प्रमाणे १० विभागात मांडणी केली असून राशीच्या प्रत्येक विभागावर - दशांशावर कोणत्या राशी स्वाम...
दशाश्व
Astrology Marathi
Meaning चंद्र
दशास्वामी
Astrology Marathi
Meaning ज्या ग्रहाची दशा असते त्या ग्रहाचा अधिपती
दक्षिण
Astrology Marathi
Meaning उजवा, दक्षिण दिशा. मंगळ ग्रहाची दिशा
दक्षिण गोलार्ध
Astrology Marathi
Meaning दृष्य गोलार्ध. कुंडलीतील ७, ८, ९, १०, ११ आणि १२ ही स्थाने . भूगोलाच्या दक्षिणेकडील विभागाला दक्षिण गोलार्ध म्हणतात
दक्षिण दिशेचे स्वामीत्व
Astrology Marathi
Meaning दक्षिण दिशेची मालकी. ही दिशा वृषभ, कन्या, मकर या राशींच्या स्वामित्वाखाली येते
दक्षिण ध्रुव
Astrology Marathi
Meaning पृथ्वीच्या आसाच्या दक्षिणेकडील टोकाला दक्षिण ध्रुव असे म्हणतात
दक्षिणायन
Astrology Marathi
Meaning देवांची रात्र आणि असुरांचा दिवस
दांडे पौर्णिमा
Astrology Marathi
Meaning होळीचा दांडा पुरतात तो दिवस. माघ शुक्ल १५ तिथी
दामिनी मालायोग
Astrology Marathi
Meaning सर्व ग्रह कुंडलीतील कोणत्याही सहा स्थानी असणे
दिग्बलग्रह
Astrology Marathi
Meaning ग्रहांचे दिशाबल. लग्न (पूर्व) स्थानात बुध आणि गुरु बलवान असतात. चतुर्थ (उत्तर) स्थानात शुक्र आणि चंद्र बलवान असतात. सप्त...
दिङमंडल
Astrology Marathi
Meaning दिशाचक्र
दिनवृद्धी
Astrology Marathi
Meaning लागोपाठ दोन सूर्योदयी एकच तिथी
दिनशुद्धी
Astrology Marathi
Meaning चांगला मुहुर्त. कुयोग नसलेला दिवस
दिनक्षय
Astrology Marathi
Meaning सूर्योदयानंतर सुरु होऊन दुसर्‍या सूर्योदयापूर्वी संपणारा दिवस
दिप्तअवस्था
Astrology Marathi
Meaning १० अवस्थांपैकी एक अवस्था
दिप्तग्रह
Astrology Marathi
Meaning ग्रह आपल्या उच्च किंवा मूलत्रिकोणी राशीत असणे
दिप्तांश
Astrology Marathi
Meaning ग्रहांचे दृष्टीयोग, युति यांची फले ग्रहांच्या नियमित अंशांतरावर अवलंबून असतात. या अंशाच्या अंतराला दिप्तांश म्हणतात. प्र...
दिवाबली
Astrology Marathi
Meaning सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक आणि कुंभ या राशी दिवसा बलवान असतात
दिव्याची अवस
Astrology Marathi
Meaning आषाढ वद्य ३०, दिव्याची पूजा करण्याचा दिवस
दिशाग्रहांच्या
Astrology Marathi
Meaning ग्रहांच्या अधिपत्याखालील दिशा. पुढिलप्रमाणे वाटून दिल्या आहेत. रवि - पूर्व, शुक - आग्नेय, मंगळ - दक्षिण, राहु, केतु - न...
दिशायोगिनी
Astrology Marathi
Meaning ८।१० तिथीस ईशान्येस १।९तिथीस पूर्वेस, ३। ११ तिथीस आग्नेयेस, ५।१३ तिथीस दक्षिणेस, ४।१२ तिथीस नैऋत्येस, ६।१४ तिथीस पश्चिम...
पक्षाघात
Medical Marathi
सूक्ष्मरूप
General Marathi
दुग्धाभिषेक
Spiritual Marathi
प्रवाहपतित
General Marathi
वादंग
General Marathi
चैतन्यसंपदा
Spiritual Marathi
गलबला
General Marathi
Meaning कोलाहल, आरडाओरडा, गोंधळ, गडबड
आकाशकंदील
General Marathi
सनातन-निर्मित
General Marathi
वर्षश्राद्ध
Spiritual Marathi
मासिक श्राद्ध
Spiritual Marathi
भरणी श्राद्ध
Spiritual Marathi
नवमी श्राद्ध
Spiritual Marathi
जन्मांतरी
General Marathi
Meaning ‘जन्मांतरी’ म्हणजे ‘अन्य जन्मांत’.
जन्मांतर
General Marathi
Meaning ‘जन्मांतर’ म्हणजे ‘अन्य जन्म’. याचा सोपा अर्थ असा की, ‘एक जन्म सोडून दुसरा जन्म धारण करणे’. ‘धर्मांतर’, ‘भाषांतर’, ‘राष्...
या वर्षी
General Marathi
अतीश्रीमंत
General Marathi
अल् कायदा
Islamic Parkiya_Marathi
Meaning पाया किंवा आधार
कशा प्रकारे
General Marathi
आयत
General Parkiya_Marathi
Plural आयते