चौघडिया मुहुर्त
Astrology Marathi
Meaning शिवलिखित मुहुर्त वाचा
चौथ
Astrology Marathi
Meaning चतुर्थी
चौदा मनु
Astrology Marathi
Meaning १. स्वायंभुव, २. स्वारोचिष, ३. उत्तम, ४. तामस, ५. रैवत, ६. चाक्षुष, ७. वैवस्वत, ८. सावर्णि, ९. दक्षसावर्णि, १०. ब्रह्मसा...
चौदा रत्ने
Astrology Marathi
Meaning देव आणि दैत्य यांनी समुद्रमंथन करून चौदा रत्ने काढली ती - लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, कामधेनु,...
चौदा विद्या
Astrology Marathi
Meaning चार वेद, सहा वेदांगे, मिमांसा, न्याय, इतिहास आणि पुराणे अशा चौदा विद्या
चौल
Astrology Marathi
Meaning मुंडन
चौल संस्कार
Astrology Marathi
Meaning शेंडी ठेवण्याचा विधी
चौसष्ट कला
Astrology Marathi
Meaning कलांचे चौसष्ट प्रकार. गीत, नृत्य, नाट्य, चित्रकला, काव्य, वाचन, लेखन, पुष्परचना, शय्यारचना, केशरचना, हस्तकला, छंदोज्ञान,...
छत्रेश
Astrology Marathi
Meaning सूर्याची कन्या संक्राति ज्या वारी होईल त्या वाराचा स्वामी
छाया
Astrology Marathi
Meaning दुर्बिणीतून सूर्यबिंबाकडे पाहिले असता लहान मोठे काळे डाग दिसतात. त्यापैकी काहीं डाग काही दिवसांनी दिसेनासे होतात, तर काह...
छायाकल्प
Astrology Marathi
Meaning सूर्याच्या डागाभोवती (छायेभोवती) काळसर जागा दिसते, तिला छायाकल्प म्हणतात
छिद्रग्रह
Astrology Marathi
Meaning अष्टमेश, अष्टमात असलेला ग्रह, अष्टमावर पहाणारा ग्रह, अष्टमाच्या स्वामीने युक्त ग्रह, खरेश, ६४ व्या नवमांशाचा स्वामी आणि...
जनन
Astrology Marathi
Meaning जन्म
जननाशौच
Astrology Marathi
Meaning प्रसुति दिवसापासून १० दिवसाचे अस्पृश्यत्व
जन्मकुंडली
Astrology Marathi
Meaning जन्माच्या वेळच्या आकाशातील ग्रहांच्या स्थितीचे कोष्टक
जन्मप्रभृति
Astrology Marathi
Meaning जन्मापासून
जन्मर्तुफलम
Astrology Marathi
Meaning ज्या ऋतुत जन्म होतो त्यानुसार फल
जन्मर्क्षवशात फलम
Astrology Marathi
Meaning संक्रात काली ज्या नक्षत्रात चंद्र असेल त्या नक्षत्रापासून व्यक्तीचे जन्मनक्षत्र कितवे आहे त्यावरून फल पहाणे
जन्माष्टमी
Astrology Marathi
Meaning श्रावण वद्य ८ तिथी
जन्माक्षर
Astrology Marathi
Meaning जन्माच्या वेळी जे नक्षत्र असते त्याच्या आद्याक्षराप्रमाणे व्यक्तीचे नाव ठेवण्यासाठी येणारे अक्षर
जया एकादशी
Astrology Marathi
Meaning माघ शुक्ल ११ तिथी
जया तिथी
Astrology Marathi
Meaning तृतीया, अष्टमी, त्रयोदशी तिथी, भाग
जलग्रह
Astrology Marathi
Meaning शुक्र आणि चंद्र
जलतत्त्व नक्षत्रे
Astrology Marathi
Meaning आर्द्रा, आश्लेषा, मूळ, पूर्वाषाढा, शततारका, उत्तराभाद्रपदा आणि रेवती ही नक्षत्र
जातक
Astrology Marathi
Meaning ज्यांची कुंडली पहावयाची ती व्यक्ती, कुंडलीधारक. भविष्य, जन्मकालाच्या ग्रहांच्या स्थितीवरून माणसाच्या आयुष्यात घडणार्‍या...
जातकी
Astrology Marathi
Meaning भविष्य विचारणारी व्यक्ती
जामित्रदोष
Astrology Marathi
Meaning इष्टकालीन लग्नकुंडलीत लग्नापासून किंवा चंद्रापासून सप्तमस्थानी कोणताही ग्रह असता त्या समयी विवाह करू नये, त्याला जामित्...
जाया
Astrology Marathi
Meaning पत्नी
जायास्थान
Astrology Marathi
Meaning भार्यास्थान, कुंडलीतील सातवे स्थान, सप्तमस्थान
जुळी संतती राशी
Astrology Marathi
Meaning मिथुन, कन्या
ज्येष्ठागौरी
Astrology Marathi
Meaning भाद्रपद कृ. ८ तिथीला हे व्रत करतात
ज्योर्तिविद्या
Astrology Marathi
Meaning ज्योतिषविषयक अभ्यास
ज्योर्तिविद्याभवन
Astrology Marathi
Meaning ज्योतिष विषयक अभ्यास शिकवण्याचे ठिकाण
ज्योतिषविशारद
Astrology Marathi
Meaning ज्योतिषशास्त्रात निपुण
ज्योतिषशास्त्र
Astrology Marathi
Meaning खगोलशास्त्र आकाशातील मुख्य मुख्य गोलावरून भविष्य पहाण्याचे शास्त्र
ज्योतिषी
Astrology Marathi
Meaning भविष्यवेत्ता, ज्योतिषशास्त्र
ज्वालामुखी योग
Astrology Marathi
Meaning प्रतिपदेला मुळ, पंचमीला भरणी, अष्टमीला कृत्तिका, नवमीला रोहिणी आणि दशमीला आश्लेषा असा योग असता ज्वालामुखी नामक अशुभ योग...
टवळी अमावास्या
Astrology Marathi
Meaning दिव्याची अमावस - आषाढी अमावास्या
डाऊझिंग
Astrology Marathi
Meaning लोलक विद्या. लंबकीय शोध तंत्र, पेंडुलमचा वापर करून भविष्य पहाण्याची पद्धत
तप
Astrology Marathi
Meaning तपश्चर्या, बारा वर्षांची मुदत
तमोगुणी राशी
Astrology Marathi
Meaning वृश्चिक, मकर आणि कुंभ या राशी
ताजिक पद्धती
Astrology Marathi
Meaning कालनिर्णयाची एक पद्धत. तार्तियक शास्त्र. आयुष्यामध्ये कोणत्यावेळी कोणता फलादेश भोगावयास लागेल याचे ज्ञान करून देण्याची ए...
तात्कालिक
Astrology Marathi
Meaning तात्पुरता, त्या काळाच्या निकडीचा
तात्कालिक मित्र
Astrology Marathi
Meaning कुंडलीत ग्रह एकमेकांपासून २, ३, ४, १०, ११, १२ स्थानात असता तात्कालिक मित्र असतात
तात्कालिक शत्रु
Astrology Marathi
Meaning कुंडलीत ग्रह एकमेकांपासून १, ५, ६, ७, ८, ९ या स्थानात असता तात्कालिक शत्रु असतात
तारका
Astrology Marathi
Meaning नक्षत्र, चांदणी
तारका संख्या
Astrology Marathi
Meaning नक्षत्रांच्या तारका संख्या. प्रत्येक नक्षत्राला ठराविक नक्षत्र संख्या सांगितल्या आहेत. एखादी गोष्ट ज्या नक्षत्रावर घडते...
तारा
Astrology Marathi
Meaning जन्म नक्षत्रापासून कोणत्याही चंद्र नक्षत्रापर्यंतच्या अंतरास ९ या संख्येने भागून येणारी संख्या
तारागुण
Astrology Marathi
Meaning कन्येच्या नक्षत्रापासून वराचे नक्षत्र कितवे आहे ती संख्या काढावी. तसेच वराच्या नक्षत्रापासून कन्येचे नक्षत्र कितवे आहे त...
ताराबल
Astrology Marathi
Meaning गमनकर्त्यांच्या जन्म नक्षत्रापासून दिवस नक्षत्र मोजावे आणि जी संख्या येईल त्याला ९ ने भागले असता बाकी १, ३, ५, ७ राहिली...