ग्रहांचे निसर्ग बल
Astrology Marathi
Meaning शनिपेक्षा मंगळ, मंगळापेक्षा बुध, बुधापेक्षा गुरु, गुरुपेक्षा शुक्र, शुक्रापेक्षा चंद्र, चंद्रापेक्षा रवि निसर्गत: बलवान...
ग्रहांचे फलकारकत्व
Astrology Marathi
Meaning रवि - पितृकारक, चंद्र - मातृकारक, मंगळ - भातृकारक, बुध - बुद्धी आणि वाणी यांचा कारक, गुरु - संतती, बुद्धी, धर्मज्ञान यां...
ग्रहांचे बलाबल
Astrology Marathi
Meaning चंद्र, मंगळ, राहु, केतु आणि शनि हे ग्रह रात्री बलवान, रवि, गुरु, शुक्र हे दिवसा बलवान, बुध सर्वकाळ बलवान असतो. क्रूर ग्र...
ग्रहांचे मित्र ग्रह
Astrology Marathi
Meaning ग्रहांचे आपआपसातील मित्रत्त्वाचे संबध. सूर्याचे मित्र - चंद्र, मंगळ, गुरु. चंद्राचे - रवि आणि बुध. मंगळाचे - रवि, चंद्र,...
ग्रहांचे रस
Astrology Marathi
Meaning ग्रहांच्या गुणधर्मानुसार त्यांना वाटून दिलेले रस, चव. रवि - तिखट, चंद्र - खारट, मंगळ - कडू, बुध - मिश्र, गुरु - गोड, शुक...
ग्रहांचे वर्ण
Astrology Marathi
Meaning गुरु, शुक्र - ब्राह्मण, रवि, मंगळ - क्षत्रिय, चंद्र - वैश्य, बुध - शुद्र, शनि - अंत्यज, राहु, केतू - मातंग
ग्रहांचे विद्युतधर्म
Astrology Marathi
Meaning रवि, मंगळ, गुरु - घन विद्युत, चंद्र, बुध, शुक्र, शनि - ऋणविद्युत
ग्रहांचे शत्रु ग्रह
Astrology Marathi
Meaning ग्रहांचे आपआपसातील शत्रुत्वाचे संबंध. सूर्याचे शत्रू - शुक्र, शनि, राहु. चंद्राचा - राहु. मंगळाचे राहु, बुध. बुधाचा - चं...
ग्रहांचे शरीरस्थ धातु
Astrology Marathi
Meaning शरीरातील धातुवर ग्रहांची मालकी. रवी - अस्थि, चंद्र - रक्त, मंगळ - मज्जा, बुध - त्वचा, गुरु - वसा, शुक्र - शुक्र धातु, शन...
ग्रहांचे स्वभाव
Astrology Marathi
Meaning रवी - स्थिर, चंद्र - चंचल, मंगळ - उग्र, बुध - मिश्र, गुरु - मृदु, शुक्र - लघु, शनी - तीक्ष्ण
ग्रहानुकूल
Astrology Marathi
Meaning ग्रहदृष्ट्या लाभदायक ग्रहस्थिती, शुभ फलदायी वेळ
ग्रहेश
Astrology Marathi
Meaning सूर्य
ग्रासणे
Astrology Marathi
Meaning व्यापणे
घटक
Astrology Marathi
Meaning ज्योतिषी
घटका
Astrology Marathi
Meaning घटि. ६० पळांचा किंवा २४ मिनिटांचा काळ. वेळ मोजण्याचे एक धातुपात्र
घटिका
Astrology Marathi
Meaning घटि. ६० पळांचा किंवा २४ मिनिटाच काळ
घातचक्र
Astrology Marathi
Meaning १२ राशींना कोणकोणते मास, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण आणि चंद्र घातक असतात. हे दर्शविणारे कोष्टक. प्रवास, राजदर्शन, मुला...
घातचंद्र
Astrology Marathi
Meaning महत्त्वाच्या कामाकरीता अशुभ चंद्र
घाततिथी
Astrology Marathi
Meaning अशुभ तिथी
घात नक्षत्र
Astrology Marathi
Meaning अशुभ नक्षत्र
घात मास
Astrology Marathi
Meaning अशुभ महिना
घात योग
Astrology Marathi
Meaning अशुभ योग
घातवार
Astrology Marathi
Meaning अशुभ दिवस
चतुर्थांश कुंडली
Astrology Marathi
Meaning षोडष वर्गाच्या कुंडल्यापैकी एक प्रकार. यावरून भाग्य पहातात
चतुर्थांश कोष्टक
Astrology Marathi
Meaning साडे सात अंशाचा एक भाग या प्रमाणे चार भागात राशीची मांडणी केली असून राशीच्या प्रत्येक भागावर - चतुर्थांशावर कोणत्या राशी...
चतुर्थेश
Astrology Marathi
Meaning चतुर्थ स्थानातील राशीचा अधिपती
चतुर्विशांश
Astrology Marathi
Meaning प्रत्येक राशीचा १/२४ विभागाला चतुर्विशांश म्हणतात. प्रत्येक चतुर्विशांश १ अंश १५ एवढा असतो
चतुर्विशांश कुंडली
Astrology Marathi
Meaning षोडषवर्ग कुंडल्यापैकी एक. यावरून विद्येचा विचार करतात
चतुर्विशांश कोष्टक
Astrology Marathi
Meaning राशीचा १ अंश १५ कलाचा एक विभाग याप्रमाणे २४ विभागात राशीची मांडणी केली असून राशीच्या प्रत्येक विभागावर चतुर्विशांशवर कोण...
चंद्र
Astrology Marathi
Meaning पृथ्वीचा उपग्रह. ज्योतिषशास्त्रात याला ग्रह मानले आहे
चंद्र ग्रहण
Astrology Marathi
Meaning पृथ्वीपासून सूर्याच्या पूर्ण विरुद्ध बाजूस चंद्र येतो तेव्हा चंद्रावर पृथ्वीची छाया पडून त्यामुळे त्याचा संपूर्ण किंवा क...
चंद्र नक्षत्रे
Astrology Marathi
Meaning रोहिणी, हस्त, श्रवण
चंद्राचा शत्रु
Astrology Marathi
Meaning राहु
चंद्राची दिशा
Astrology Marathi
Meaning वायव्य
चंपाषष्ठी
Astrology Marathi
Meaning मार्गशीर्ष शुद्ध ६ तिथी
चर
Astrology Marathi
Meaning क्षितीज आणि उन्मंडल यांच्यामधील जो अहोरात्रवृत्ताचा विभाग म्हणजेच चर
चरखंडे
Astrology Marathi
Meaning उन्मंडल आणि क्षितीज यांमधील अंतर
चातुर्मास व्रतारंभ
Astrology Marathi
Meaning आषाढ शुक्ल एकादशीपासून (कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंतचे चार महिने)
चातुर्मास समाप्ति
Astrology Marathi
Meaning कार्तिक शुक्ल पौर्णिमा
चांद्रदिन
Astrology Marathi
Meaning चंद्र एकदा उगवल्यापासून दुसरे दिवशी पुन्हा उगवेपर्यतचा काळ
चांद्र
Astrology Marathi
Meaning चंद्रासंबंधी
चांद्रमान
Astrology Marathi
Meaning चंद्राच्या स्थितीवरून केलेली गणना
चांद्रमास
Astrology Marathi
Meaning चंद्र एकदा पूर्ण झाल्यापासून पुन: पूर्ण होईपर्यत किंवा एका रात्री मुळीच न दिसल्यापासून पुन्हा दिसेनासा होईपर्यत जाणारा क...
चांद्रवर्ष
Astrology Marathi
Meaning बारा चांद्रमासाचा काळ. ३५४ दिवस. ज्या चांद्रवर्षात अधिक महिना येतो त्या चांद्रवर्षाचे दिवस ३८४ असतात
चामरयोग
Astrology Marathi
Meaning लग्नेश उच्च स्थानी केंद्रात, त्यावर गुरुची पूर्ण दृष्टी किंवा शुभग्रह १, ७, ९, १० स्थानी असता या योग होतो
चायनिज ज्योतिष
Astrology Marathi
Meaning तारीख आणि साल यावरून ठरविक काळात जन्मणार्‍या व्यक्तींची बारा प्राण्यात (उंदीर, बैल, वाघ, मांजर, ड्रॅगन, साप, घोडा, बकरा,...
चायनिज वास्तुशास्त्र
Astrology Marathi
Meaning फेंगशुई. वास्तुविषयीचे चिनी लोकांचे शास्त्रीय विचार
चार प्रकारचे दिवस
Astrology Marathi
Meaning चांद्र दिवस, सावन दिवस, सौर दिवस आणि नाक्षत्र दिवस
चार प्रकारचे महिने
Astrology Marathi
Meaning सावन महिना, नाक्षत्र महिना, चांद्र महिना आणि सौर महिना
चिबिट नक्षत्रे
Astrology Marathi
Meaning भरणी, आर्द्रा, मघा, चित्रा, ज्येष्ठा आणि पूर्वाभाद्रपदा